Alpa Bachat Bhavan, 7, Queens Garden Road, Pune 411001-Phone: +91 20 2636 0987

My Cart

Your cart is currently empty.

Return to shop

कार्यवाहकाने पाळायचे महत्त्वाचे नियम व अटी

कार्य व कामे त्याचे कार्य संस्थेच्या परिसरामध्ये असेल त्यांनी त्यांचे साहित्य व मौल्यवान वस्तू सांभाळणे गरजेचे आहे कोणतीही वस्तू चोरीस गेल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहणार नाही

संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक दिनांक 31/1/ 2001 मधील ठराव क्रमांक 13 अन्वये कार्यासाठी आरक्षण केलेल्या कार्यवाहकाचे कार्य काही अपरिहार्य कारणास्तव रद्द झाल्यास खालील प्रमाणे रक्कम परतावा म्हणून परत मिळेल

  1. आरक्षण नियोजित कार्याच्या दिनांकापासून 7 दिवस अगोदर रद्द केल्यास परत करावयाची रक्कम काही नाही
  2. आरक्षण नियोजित कार्याच्या दिनांकापासून 8 ते 15 दिवस अगोदर रद्द केल्यास परत करायची रक्कम 25%
  3. आरक्षण नियोजित कार्याच्या दिनांकापासून 16 ते 30 दिवसाच्या अगोदर रद्द केल्यास परत करावयाची रक्कम 50 %
  4. आरक्षण नियोजित कार्याच्या दिनांकापासून 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधीत रद्द केल्यास परत करावयाची रक्कम 75%
  5. कार्यवाहकाने मंगल कार्यालय आरक्षित केल्या नंतर कौटुंबिक दुर्घटनेमुळे मृत्यूमुळे आरक्षण रद्द करावे लागले तर अशा प्रसंगी आरक्षण दिनांकास दुसऱ्या कार्यवाहक का कडून तो दिनांक आरक्षण हो अगर न हो तरीही परत करावयाची रक्कम (कागदोपत्री पुरावा देणे गरजेचे आहे) 100%
  6. कार्यवाहक आणि त्याच्या कार्याच्या वेळी गोंगाट आवाज भांड्यांचा आवाज वाद-विवाद इत्यादी प्रकार झाल्यास व त्या अनुषंगाने तक्रार किंवा पोलिस तक्रार झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही
  7. संस्थेच्या परिसरामध्ये धूम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे
  8. कार्यवाहक आणि त्याच्या कार्याच्यावेळी संस्थेचा परिसर निवासी झोनमध्ये असलेले 55 डेसिबल ध्वनि माऱ्यादा ठेवावी व फटाके वाजवून नयेत त्यासंदर्भात यासंबंधी बंडगार्डन पोलीस स्टेशनमधून पोलीस परवाना काढून संस्थेत एक कॉपी जमा करावी व वाद्याचा आवाजाचा त्रास आजूबाजूच्या राहणाऱ्या अधिकारी रहिवासी यांना होता कामा नये याची खबरदारी घ्यावी अन्यथा होणाऱ्या प्रसंगाची जबाबदारी कार्यवाहक वर राहील.
Renovation work in progress.
नूतनीकरणाचे काम प्रगतीपथावर असल्याने, खोल्या आणि हॉलचे आरक्षण पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवण्यात आले आहे. Due to renovation work in progress, reservation of rooms and halls has been paused until further notice.
X
0
    0
    Your Booking
    Your cart is emptyReturn to Shop