कार्य व कामे त्याचे कार्य संस्थेच्या परिसरामध्ये असेल त्यांनी त्यांचे साहित्य व मौल्यवान वस्तू सांभाळणे गरजेचे आहे कोणतीही वस्तू चोरीस गेल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहणार नाही
संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीची बैठक दिनांक 31/1/ 2001 मधील ठराव क्रमांक 13 अन्वये कार्यासाठी आरक्षण केलेल्या कार्यवाहकाचे कार्य काही अपरिहार्य कारणास्तव रद्द झाल्यास खालील प्रमाणे रक्कम परतावा म्हणून परत मिळेल